जात, धर्म, पंथ, लिंग हे सर्व बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची सेकंद इनिंग सुखकर कशी होईल यासाठी अविरत प्रयत्न करणे
भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे खालील सुविधा पुरवल्या जातात
राहण्यासाठी उत्तम, स्वच्छ व सोयीयुक्त घरे/खोल्या.
२४ तास मेडिकल/आरोग्य सेवा उपलब्ध.
जेवणाची उत्तम सोय.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यकरिता आल्हाददायक वातावरण
सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सुरक्षित वातावरण
इमर्जन्सी साठी रुग्णवाहिकेची सोय.